About us




मामघाडी विवाह मंडळ याची सुरवात २००७ पासुन आत पर्यंत कार्यरित आहोतगुगलचा ब्लॉग हे संकेत स्थळ (वेबसाइट)  २०१२ पासून सुरू असून , आता आम्ही ते संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व समाजासाठी या गुगलचा ब्लॉग  वेबसाईटचा वधू वर संशोधनासाठी उपयोग करत आहेतइंटरनेटच्या माध्यमामुळे घरबसल्या वधू वर उमेदवारांची सर्व माहीती मोबाईलकॉम्युटर  लॅपटॉपवर सहजपणे उपलब्ध होतेयामुळे समाजबांधवांचा वेळ  पैसा वाचतो
आम्हचा संकेत स्थळाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील सर्व समाजातील सर्व उपजाती मधील उपवर वधू वर प्रोफाईल उपलब्ध करुन देणारा . घर बसल्या  आपल्या  स्मार्ट फोनवर वधू वर पोफाईल उपलब्ध होतील . नविन प्रोफाईल अपडेट व्हॉटसअप स्टेटस वरून कळवले जातात.  समोरच्याची इच्छा असल्यास कॉन्फरन्स कॉल जुळून देण्याची ही सोय केली जाहिल . आपली माहीती गोपणीय ठेवण्यात येते जसे पत्ता, संपर्क या संकेत स्थळावर गोपणीय राहील, फक्त नोंदणी सभासद यांस दिली जाणार.
मामघाडी विवाह मंडळआम्हचा संकेत स्थळाचे(वेबसाईट)  कार्यपध्दती नविन उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल या व्हॉटसअप वरून माहिती मागविण्यात येते, सभासदव नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या माहितीची सत्यता विश्वासावर घेतली जात आहे. नोंदणी केल्या नंतर जर आपणास इतर उमेदवारची संपूर्ण माहीती पहावयाची असल्यास मामघाडी विवाह मंडळ.यांस  संपर्क ई-मेल या व्हॉटसअप वरून करणे आवश्यक आहे.(नोंदणी पासवर्ड व्हॉटसअप क्रमांक ) फक्त संपर्क माहीतीसाठी आमच्या कडे व्हॉटसअप वर मागणी करावी लागते
नविन उमेदवार नोंदणीची माहीती  येणार तसे अपडेट होत राहतील. सर्वसामान्यांना परवडेल अशा अत्यल्प फी मधे १ वर्षा करीता सदस्यत्व उपलब्ध .नविन आणि सरळ सुलभ पध्दतित हे संकेत स्थळ विकसित केलेले असल्यामुळे कोणत्याही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वर सहज पने  हाताळण्यास सुलभ. सदस्यत्व फी भरण्यासाठी नेट बँकींग,  द्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध.

No comments:

Post a Comment